Hrithik Roshan Instagram /@hrithikroshan
Image Story

Hrithik Roshan: ह्रतिकने 'विक्रम वेधा' मधील शेअर केला लूक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन लवकरच 'विक्रम वेधा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमन्तक
Hrithik Roshan

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन लवकरच विक्रम वेधा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Hrithik Roshan

'विक्रम वेधा' हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे.

Hrithik Roshan

पुष्कर आणि गायत्री ही जोडी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.या दोघांनी या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं.

Hrithik Roshan

ह्रतिकनं अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा 'विक्रम वेधा' चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला आहे.

Hrithik Roshan

या फोटोवर सबा आझादने खास कमेंट केली आहे.

Hrithik Roshan

ह्रतिकने ब्लॅक डेनिम आणि ब्लॅक टी-शर्ट परिधान केले असून ब्लॅक सन ग्लास घातला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT