Republic Day Parade Live Streaming Dainik Gomantak
Image Story

Republic Day Parade Live Streaming: घरबसल्याही पाहू शकता प्रजासत्ताक दिनाची परेड, कधी अन् कुठे पाहता येणार? घ्या जाणून

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारीला साजरा केला जातो. यंदा २०२५ मध्ये, आपण ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत.

Sameer Amunekar
Republic Day Parade Live Streaming

प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारीला साजरा केला जातो. यंदा २०२५ मध्ये, आपण ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत.

Republic Day Parade Live Streaming

२६ जानेवारीला नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर भव्य लष्करी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्येही ध्वजारोहण, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर स्पर्धांचं आयोजन केलं जातं.

Republic Day Parade Live Streaming

जगभरातील भारतीयांना ही परेड पाहता यावी यासाठी प्रसारमाध्यमांवरून परेडचं थेट प्रक्षेपण करण्यात येतं. दूरदर्शनच्या डीडी नॅशनल या वाहिनीवर परेडचे थेट प्रसारण केलं जातं.

Republic Day Parade Live Streaming

दूरदर्शनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही परेडचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. दूरदर्शनसोबत आकाशवाणीच्या अधिकृत रेडिओ वाहिनींवर याचे थेट प्रसारण तुम्ही ऐकू शकता.

Republic Day Parade Live Streaming

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सकाळी ७.३० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहणानं सुरू होईल. २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनलवर स्ट्रीमिंग दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

Viral Video: रस्त्याच्या मधोमध सांडांची WWE स्टाईल फाईट! स्कूटीवरुन जाणारी तरुणी सापडली कचाट्यात; थरारक व्हिडिओ व्हायरल

Goa News: चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करा; आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांची मागणी

Goa Assmbly Live: लाटंबार्से औद्योगिक वसाहतीसाठी 38 कोटींचे वीज उपकेंद्र तातडीने उभारा; आमदार चंद्रकांत शेट्ये यांची सरकारकडे मागणी

Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये वाढता रक्तदाब ठरु शकतो जीवघेणा! आई आणि बाळासाठी धोक्याची घंटा; जाणून घ्या 'प्री-एक्लेम्पसिया'ची लक्षणे

SCROLL FOR NEXT