Image Story

गालजीबाग नदीचे मुख किनारा फोडून दुभंगल्याने मुखाच्या बाजूला वाळूचे दांडे तयार झाले

Gomantak Times

काणकोण: गालजीबाग नदीचे मुख किनारा फोडून दुभंगल्याने मुखाच्या बाजूला वाळूचे दांडे तयार झाले आहेत.या किनाऱ्यावरील सुमारे पंचवीस सुरूची झाडे वाहून गेली. सद्या गालजीबाग नदीच्या वरच्या पात्रात ओहटीच्यावेळीही पाण्याची पातळी कमी होत नाही त्यामुळे नदीच्या दोन्ही किनाऱ्या लगतच्या बागायती व घराना धोका संभवतो.याची दखल लोलयेचे येथील स्थानिक पंच निशांत प्रभू देसाई यांनी घेऊन पंचायती मार्फत बंदर कप्तान, समुद्र विज्ञान संस्था यांना उपसभापती इजिदोर  फर्नांडीस मार्फत उपाय योजना करण्यासाठी निवेदन देण्याचे ठरविले आहे. (Goa) 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT