Holi Celebration in Goa  Sandip Desai
Image Story

Holi 2022 : गोव्यात रंगांची उधळण! अबालवृद्ध रंगात नाहले

ठिकठिकाणी होळीचा जल्लोष!

Kavya Powar
Holi Celebration in Goa

गोव्यात होळीनिमित्त उत्साहात रंगांची बरसात झाली असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी होळी सण साजरा केला.

Holi Celebration in Goa

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही आझाद मैदानावर होळी साजरी केली.

Holi Celebration in Goa
Holi Celebration in Goa

महिला उत्साहात रंग खेळताना..

Holi Celebration in Goa

चिमुकल्यांनी रंगांची मुक्त उधळण करत होळीचा आनंद लुटला.

Holi Celebration in Goa

आझाद मैदानावर तरुणाई रंग खेळत संगीताच्या तालावर थिरकताना दिसली.

Holi Celebration in Goa
Holi Celebration in Goa
Holi Celebration in Goa

आज अनेकांनी सहकुटुंब रंगांची बरसात केली.

Holi Celebration in Goa
Holi Celebration in Goa
Holi Celebration in Goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT