Job Dainik Gomantak
Image Story

Highest Paying Jobs: जगातील गडगंज पगार देणाऱ्या टॉप 6 नोकऱ्या; जाणून पटकन लागा तयारीला!

Manish Jadhav
Job

चांगली नोकरी: चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आज (1 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून अशाच 6 नोकऱ्यांबद्दल जाणून घेणारोत.

Job

गडगंज पगार: जगभरात अशा अनेक नोकऱ्या आहेत, ज्या खूप जास्त पगार देतात.

Business Analyst

बिझनेस ॲनालिस्ट: सर्वात जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्यांमध्ये बिझनेस ॲनालिस्टचे नाव सर्वात टॉप वर येते.

Business Analyst

पगार: या पदावर नोकरी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा साधारण 8 लाख रुपये पगार मिळतो. तर अनुभवी कर्मचाऱ्याला दरमहा 25 लाख रुपयांपर्यंत ऑफर मिळते.

Law professional

लॉ प्रोफेशनल: जगभरातील लॉ प्रोफेशनल्सना त्यांच्या अनुभवानुसार पगार मिळतो.

Law professional

पगार: यासाठी लॉ प्रोफेशनल दरमहा 15 ते 20 लाख रुपयांची कमाई करु शकतात.

Investment banker

इन्व्हेस्टमेंट बँकर: इन्व्हेस्टमेंट बँकरचाही पगार निश्चित नाही.

Investment banker

पगार: इन्व्हेस्टमेंट बँकर दरमहा 5 लाख ते 25 लाख रुपये सहज कमावतो.

IT Engineer

आयटी इंजिनीअर: आजच्या काळात एक सॉफ्टवेअर किंवा आयटी इंजिनीअरही मोठी कमाई करतो.

IT Engineer

पगार: आयटी इंजिनीअर दरमहा 2 लाख ते 20 लाख रुपये कमवू शकतो.

Chartered Accountant

चार्टर्ड अकाउंटंट: चार्टर्ड अकाउंटंटलाही त्याच्या अनुभवानुसार पगार मिळतो.

Chartered Accountant

पगार: चार्टर्ड अकाउंटंट 5 लाख ते 24 लाख रुपये दरमहा फी मागू शकतो.

Digital Marketing

डिजिटल मार्केटिंग: डिजिटल मार्केटिंग हे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे.

Digital Marketing

पगार: या क्षेत्रातील व्यावसायिक त्यांच्या कामासाठी दरमहा 15 ते 18 लाख रुपये कमावतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT