Morning Diet  Dainik Gomantak
Image Story

Morning Diet: सकाळी उठल्यावर बदामसह 'या' 6 पदार्थांचे सेवन करावे

असा आहार नेहमी सकाळच्या वेळी घ्यावा, त्यामुळे दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहाल.

दैनिक गोमन्तक

असा आहार नेहमी सकाळच्या वेळी घ्यावा, त्यामुळे दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहाल.

Morning Diet

तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चिया बियांचे सेवन करू शकता. हे वजन कमी करण्यात प्रभावी ठरू शकते.

Morning Diet

सफरचंद सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता.

apple

सकाळी उठल्यावर आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

amala

सकाळी मधाचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

honey

ओट्सचे सेवन नाश्ता म्हणून करता येते.

oats

सकाळी उठल्यानंतर पपई खाऊ शकता. हे पचनासाठी चांगले असते.

papaya

सकाळी उठल्यावर भिजवलेले बदाम खा.

almond

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

SCROLL FOR NEXT