Skin care Tips  Dainik Gomantak
Image Story

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी कडुलिंबाचा पाला गुणकारी

Skin Care Tips: नैसर्गिकरित्या सौंदर्य खुलवण्यासाठी वापरा कडुलिंबाचा पाला.

दैनिक गोमन्तक
Neem

कडुनिंबाचा उपयोग भारतात अनेक रोगांवर औषधी गुणधर्म म्हणून केला जातो. याचा त्वचेशी संबंधित समस्यांसाठी देखील केला जातो.

skin tone

त्वचेच्या टोनसाठी

कडुलिंबाच्या पानांची पावडर कच्च्या दुधात मिक्स करून चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. आठवड्यातून एकदा याचा वापर करा, तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येऊ शकते.

skin problem

मुरुम

कडुनिंबाच्या पानांचा अर्क रक्त शुद्ध करतो, त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येत नाहीत. पहाटेच्या वेळी रिकाम्या पोटी अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे निंबोळी अर्क टाकून प्यावे.यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतील.

black heads

ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी:

एक चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर घेऊन त्यात एक चमचा बेसन आणि एक चमचा आंबट दही मिक्स करून चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर ओल्या कापसाने स्वच्छ करा.

skin care tips

त्वचेच्या संसर्गासाठी

कडुनिंबातील बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म तुमच्या त्वचेचे संरक्षण करतात. कडुलिंबाची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यावर कोमट पाण्याने धुवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT