Simple Nutrition Tips Dainik Gomantak
Image Story

Simple Nutrition Tips: प्रत्येक ऋतुमध्ये ठेवा स्वतःला फिट

स्वस्थ आरोग्य हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे.

दैनिक गोमन्तक
Simple Nutrition Tips

शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे असते.

Simple Nutrition Tips

स्वत:ला हायड्रेटेड ठेवा, शरीरात योग्य प्रमाणात पाणी असेल तर याद्वारे तुम्हाला पचनक्रियेत मदत होईल. जे आपल्या त्वचेसाठी देखील चांगले असते. हे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते. दररोज 8 ग्लास पाणी प्यावे.

Simple Nutrition Tips

ऋतूनुसार फळे आणि भाज्यांचे सेवन करावे.

Simple Nutrition Tips

अन्नामध्ये प्रथिने आवश्यक असतात आपल्या शरीराच्या पेशींच्या निर्मितीसाठी प्रथिने आवश्यक असतात. यासाठी तुम्ही मसूर, पनीर, टोफू, चिकन, मासे किंवा मांस इत्यादींचे सेवन करू शकता.

Simple Nutrition Tips

सुकामेव्याचे सेवन करावे. अँटिऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यांचे रोज सेवन केल्याने व्यक्ती निरोगी राहते.

Simple Nutrition Tips

संपूर्ण धान्याचे सेवन करा गहू, बाजरी आणि ब्राउन राईस अधिक पोषक असतात. त्यामुळे त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले फायबर देखील जास्त प्रमाणात असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT