Grapefruit Benefits Dainik Gomantak
Image Story

Grapefruit च्या सेवनाने कमी होऊ शकते वजन

Grapefruit Benefits: तुमचे शरीर हायड्रेट राहण्यासह वजनही कमी करण्यास मदत करते.

दैनिक गोमन्तक

तुमचे शरीर हायड्रेट राहण्यासह वजनही कमी करण्यास मदत करते. चला जाणून घेऊया द्राक्षाचे इतर फायदे कोणते आहेत.

Grapefruit Benefits

ग्रेपफ्रूट पोषक घटक अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध असतात. याशिवाय लोह, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि खनिजे यांसारखे पोषक घटक त्यात आढळतात. जे आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात.

Grapefruit Benefits

जर तुम्ही ग्रेपफ्रूटचे सेवन केले तर तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते. कारण त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते.

Grapefruit Benefits

उन्हाळ्यात अन्न नीट न पचण्याची समस्या निर्माण होते. जर तुम्ही या फळाचे सेवन केले तर पोटात कोणताही त्रास होणार नाही आणि तुम्हाला गॅसची समस्याही होणार नाही.

Grapefruit Benefits

ग्रेपफ्रूटमध्ये 90 टक्के पाणी असते, ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

Grapefruit Benefits

कोरोनाच्या काळात, तज्ञांनी अशा पदार्थांचे सेवन करण्याची शिफारस केली आहे, ज्यात जास्तीत जास्त प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता आहे. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचे सेवन करा.

Grapefruit Benefits

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT