Acidity Dainik Gomantak
Image Story

Health Care Tips: अ‍ॅसिडिटीवर उत्तम घरगुती उपाय

जाणून घ्या अ‍ॅसिडिटीवर घरगुती उपाय कोणते

दैनिक गोमन्तक
ओवा

अ‍ॅसिडिटीची (Acidity) समस्या दूर करण्यासाठी ओव्याचे सेवन करावे. तसेच ओव्याचा अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी देखील वापर केला जातो.

आवळा

ज्या लोकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आवळ्याचे सेवन करावे. यामुळे अ‍ॅसिडिटी लवकर कमी होते.

हिंग

पचन संस्था बिघडल्यास अ‍ॅसिडिटीची (Acidity) समस्या निर्माण होते. यामुळे हिंगाचे सेवन करावे. हिंगाचा वापर भाजीमध्ये करतात. तुम्हाला जर अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर स्वयंपाकामधे हिंगाचा वापर नक्की करावा

जिरा

कोमट पाण्यात जिरा पावडर टाकून नियमितपणे पिल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT