Root Vegetables Dainik Gomantak
Image Story

ही '5' कंदमुळे शरीरात जीवनसत्त्व अन् मिनरल्स वाढवण्यास ठरतात उपयुक्त

Root Vegetables: कंदमुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

दैनिक गोमन्तक
Vegetables

कंदमुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या कंदमुळांमध्ये कॅल्शियम, लोह, अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारख्या अनेक पोषक घटक असतात. चला तर मग काही निरोगी मूळ कंदमुळे कोणती जाणून घेऊया

sweet potato

रताळ्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशिर मानले जाते. ही मूळ भाज्यांपैकी एक आहे. उकडलेले किंवा भाजलेले रताळे शरीराला जास्त लाभ देतात.

potato

आपण कंदमुळ भाज्यांमध्ये बटाटे देखील समाविष्ट करू शकतो. बटाट्याचे मर्यादित आणि योग्य पद्धतीने सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

onion

कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात.

Beet rout

शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी बीट फायदेशिर आहे. यासोबतच इतरही अनेक पोषक तत्त्वांनी समृध्द असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

Goa Bison Attack: सांगेमधील वाल्किनी कॉलनीत रानगव्याची कारला धडक; सुदैवाने जीवितहानी टळली, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

Ardh Kendra Yog: सूर्य-शनीच्या युतीने बनला 'अर्धकेंद्र योग'; 'या' 5 राशींचे नशीब पालटणार, होणार धनवर्षाव!

SCROLL FOR NEXT