Raisins and Milk| mens health care tips Dainik Gomantak
Image Story

Raisins and Milk for Men: मनुका अन् दूध पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Men Health Care Tips: मनुका आणि दुधाचे सेवन केल्याने पुरुषांना खूप फायदा होतो.

दैनिक गोमन्तक
men

मनुका आणि दुधाचे सेवन केल्याने पुरुषांना खूप फायदा होतो. लैंगिक आरोग्य सुधारण्यासोबतच शरीराच्या इतर समस्या दूर करू करते.

Raisins and Milk

पुरुषांचे लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास दुधासोबत मनुका खावे.

healthy tips

मनुका आणि दुधाचे सेवन उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो.

canser

मनुका आणि दुधाचे सेवन केल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग रोखण्यासाठी हे प्रभावी आहे.

hormones

मनुका आणि दुधाचे सेवन केल्याने पुरुषांमध्ये हार्मोन्स वाढतात.

men health care tips

मनुका आणि दुधाचे सेवन केल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते.

bones

स्नायू आणि हाडांच्या मजबुतीसाठी मनुका आणि दुधाचे सेवन करणे फायदेशिर मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT