Ajwain Water Dainik Gomantak
Image Story

Health Care Tips: मासिक पाळीत ओव्याचे पाणी पिणे फायदेशीर

महिलांसाठी (Women) ओव्याच्या पाण्याचे सेवन फादयेशीर ठरते.

दैनिक गोमन्तक
health care tips

मासिकपाळीमध्ये जर तुम्हाला अधिक त्रास होत असेल तर ओव्याचे पाणी प्यावे. यामुळे होणारा त्रास कमी होतो.

health care tips

अनेक महिलांना (Women) केसासंबंधित समस्याना सामोरे जावे लागते. केस गळती, कोंडा या समस्यावर ओव्याचे पाणी फायदेशीर ठरते.

health care tips

वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी लाभदायी ठरते. शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करते.

health care tips

महिलांमध्ये सांधेदुखीची समस्या अधिक असते. ओव्याचे पाणी पिल्यास महिलांमधील ही समस्या दूर होते.

health care tips

चेहऱ्यांवरील मुरूम किंवा पीपल्स कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी फायदेशीर ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

SCROLL FOR NEXT