Neem Flower Dainik Gomantak
Image Story

Neem Flower: फक्त कडुलिंबाची पानेच नाही तर त्याच्या फुलांमध्येही आहेत अनेक गुणधर्म

Neem Flower Health Benefits: कडुलिंबाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो.

Puja Bonkile
Daibetes

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कडुलिंबाचे फूल खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते.

stomoch

पचनशक्ती मजबूत करण्यासाठी कडुलिंबाच्या फुलांचे सेवन करा. सिरपच्या स्वरूपात पेय तयार करून तुम्ही या फुलांचा वापर करू शकता.

livar

कडुलिंबाच्या फुलाने यकृत निरोगी ठेवता येते. कडुलिंबाची फुले नियमितपणे रिकाम्या पोटी चावा. याचा खूप फायदा होईल

skin

त्वचेवर चमक येण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या फुलांपासून तयार केलेला फेस पॅक लावू शकता. त्वचेवरील डाग दूर करण्यासोबतच पिंपल्सची समस्याही दूर होऊ शकते.

kidney

किडनी निरोगी ठेवण्यासाठी कडुलिंबाची फुले खा

weight loss

वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या फुलांचा वापर करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT