Khandepar Caves Dainik Gomkantak
Image Story

Khandepar Caves: गोव्याचा ऐतिहासिक वारसा! खांडेपारची लेणी तुम्ही पाहिली का? नसेल आताच करा प्लॅन

Manish Jadhav
Khandepar Caves

गोवा पर्यटन: गोव्यात जगभरातून पर्यटक येतात. गोव्यात आल्यानंतर पर्यटक खासकरुन इथले बीचेस, नाईटलाईफ, क्लब, क्रूझ पार्ट्या याला पसंती देतात. मात्र गोव्याला ऐतिहासिक वारसा देखील आहे.

Khandepar Caves

गोव्याची ऐतिहासिक ओळख: गोव्यात अनेक पुरातन मंदिरे, ऐतिहासिक वारसा स्थळे, लेणी आहेत. होय, चकीत झालात ना... चला तर मग आज गोव्यातील सर्वात प्रसिद्ध असणाऱ्या खांडेपारच्या लेणीविषयी जाणून घेऊया...

Khandepar Caves

खांडेपारची लेणी: खांडेपार येथील ही लेणी खांडेपार गावाजवळील जंगलात सुमारे 10 व्या आणि 11 व्या शतकात कोरण्यात आल्या. हा साधारणपणे संरचनात्मक मंदिरांचा काळ होता.

Khandepar Caves

ठेकडीवर कोरण्यात आली: उत्तर गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यातील खांडेपार येथे ही लेणी आहे. या लेण्या मांडवी नदीच्या स्थानिक उपनदीपासून सुमारे 50 मीटर अंतरावर असलेल्या एका टेकडीमध्ये कोरल्या गेल्या आहेत.

Khandepar Caves

खांडेपार लेण्यांचे शिल्प: एकाच ठिकाणी चार गुहा आहेत, सर्व गुहा दिसायला सारख्या असून मंदिराच्या शिखराच्या रूपात बांधलेल्या आहेत.

Khandepar Caves

गोव्यातील प्रसिद्ध लेणी: खांडेपारची लेणी गोव्यातील सर्वोत्तम लेणी आहेत. लेण्यांच्या आतील आणि बाहेरील कोरीवकाम उत्कृष्टपणे केले आहेत.

Khandepar Caves

लेणी पाहायला जायचं कसं: खांडेपार लेणी पणजीपासून 36 किलोमीटर अंतरावर फोंडा तालुक्यातील खांडेपार गावात आहेत. खांडेपार गाव NH4 वर फोंड्याच्या उत्तर-पूर्वेला 5 किमी अंतरावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT