World Soil Day 2022 Dainik Gomantak
Image Story

World Soil Day 2022: काजू, भाताच्या उत्पादनासाठी गोव्याचीच माती का?

Goa Soil: गोव्यात पोषक वातावरण असल्याने अनेक प्रकारचे पिकं येथे घेतली जातात.

Puja Bonkile
World Soil Day 2022

आज ५ डिसंबर जागतिक मृदा दिन साजरा केला जात आहे. मातीचे महत्व आणि त्याची गुणवत्तेची जाणीव होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Cashew

गोव्यात काजूचे पिक मोठ्या प्रमाणवर घेतले जाते. तसेच यापासून फेणी हे पेय बनवले जाते. येथील उष्ण दमट हवामान काजूच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. तसेच पाण्याचा निचरा करणारी जमिन असल्याने येथे काजूचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

mango

फळांचा राजा हा आंबा सर्वाचा प्रिय आहे. गोव्यात देखिल अनुकूल वातावरण असल्याने याचे पिक घेतले जाते. गोवन लोक आंब्यापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवतात. तुम्ही गोव्यात गेलात तर या पदार्थांची चव नक्की चाखा.

coconut

नारळाचे उत्पादन देखील गोव्यात घेतले जाते. गोव्यात नारळापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. तुम्हाला गोव्यातील अनेक बीच आणि रस्त्यावर नारळाचे झाडे दिसतील.

rice

भातशेती ही दोन हंगामात केली जाते. गोव्यातील लोकांचे भात-मासे आवडते पदार्थ आहेत. गोव्यात उत्तम निचऱ्याची जमीन आणि पाणी भरपुर असल्याने येथे भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT