Shivnath Temple, Shiroda Goa Dainik Gomantak
Image Story

Shivnath Temple, Shiroda: शिरोड्यातलं प्रसिद्ध 'शिवनाथ मंदिर'; कलात्मकतेचा प्राचीन ठेवा

Manish Jadhav
Shivnath Temple, Shiroda Goa

गोवा: निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला गोवा अनेक अर्थांनी खास आहे. येथील समुद्रकिनाऱ्यांबरोबर प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.

Shivnath Temple, Shiroda Goa

प्राचीन मंदिरे: गोव्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथील शिवमंदिरे पर्यटकांचं खास आकर्षण आहे. आज आपण अशाच एका प्राचीन मंदिराविषयी या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Shivnath Temple, Shiroda Goa

शिवनाथ मंदिर: गोव्यातील शिरोडा या गावात हे प्रसिद्ध प्राचीन शिवनाथ मंदिर आहे.

Shivnath Temple, Shiroda Goa

10 व्या शतकात बांधले: शिरोड्याचे हे शिवनाथ मंदिर इसवी 10 शतकात बांधण्यात आले आहे.

Shivnath Temple, Shiroda Goa

शिरोडा गाव: शिवनाथ हे शिरोड्याचे ग्रामदैवत मानले जाते. या मंदिरावरुनच या गावाचे नाव शिरोडा पडल्याचे सांगितले जाते.

Shivnath Temple, Shiroda Goa

धार्मिक विधी: या मंदिरात नित्यनेमाने अभिषेक, लघुरुद्र यांसारखी धार्मिक विधी केले जातात.

Shivnath Temple, Shiroda Goa

महाशिवरात्र: या मंदिरातही महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. भाविक सकाळपासून देवदर्शनासाठी गर्दी करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: युरीवर भरोसा नाही काय?

Goa Politics:गोवा फॉरवर्डला 'आप'चा हात? केजरीवालांच्या 'मोठ्या घोषणे’कडे लक्ष; 2027 साठी नव्या राजकीय समीकरणाची नांदी

US Open Final 2026: एलेना रिबाकिना बनली नवी 'चॅम्पियन'! जागतिक नंबर 1 सबालेंकाचा पराभव करत जिंकला पहिला यूएस ओपन ताज; स्टेफी ग्राफचा मोडला रेकॉर्ड

Porvorim Road Accident: उन्नत मार्ग खुला होताच पहिला भीषण अपघात; पर्वरीत दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर! लेन बदलण्याच्या धोक्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Strait Of Hormuz: अमेरिकेची दादागिरी चालणार नाही! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' रोखण्यावरुन इराणची वॉशिंग्टनला खुली चेतावनी; पेझेश्कियान यांनी सुनावले खडे बोल

SCROLL FOR NEXT