अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर काल सूर्यास्ताचे अनेक रंग आकाशात दिसू लागले. सोयरू कोमारपंत
Image Story

Goa: पावसाने विश्रांती घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर काल सूर्यास्ताच्यावेळी (sunset) सूर्याच्या अनेक रंग छटा आकाशात दिसून आल्या.

दैनिक गोमन्तक

अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर काल सूर्यास्ताचे (sunset) अनेक रंग आकाशात दिसू लागले.

गोव्याच्या किनाऱ्यावरील सूर्यास्ताच्यावेळची ही विहंगम दृश्य कॅमेरात कैद झाली.

गोव्याच्या (Goa) किनाऱ्यावरील सूर्यास्ताच्यावेळची ही विहंगम दृश्य कॅमेरात कैद झाली.

नारळाच्या उंच उंच झाडांमधून हळूच डोकऊन नंतर दृष्टी आड होणारा सूर्य...

नारळाच्या उंच उंच झाडांमधून (Coconut Tree) हळूच डोकऊन नंतर दृष्टी आड होणारा सूर्य...

ढगाआड गेलेला सूर्य हा त्याच्या सोनेरी किरणांच्या माध्यमातून त्याची प्रखरता किती आहे, हेच जणू समुद्राला सांगत आहे.

ढगाआड गेलेला सूर्य हा त्याच्या सोनेरी किरणांच्या माध्यमातून त्याची प्रखरता किती आहे, हेच जणू समुद्राला सांगत आहे.

ढगाआड गेलेला सूर्य आणि हळूहळू अंधाऱ्या रात्रीची चाहूल हा अथांग सुंदर समुद्र जणू आपल्याला देत आहे.

ढगाआड गेलेला सूर्य आणि हळूहळू अंधाऱ्या रात्रीची चाहूल हा अथांग सुंदर समुद्र जणू आपल्याला देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Attack: भोम-देवसू येथे गव्याची दुचाकीला धडक, महिला गंभीर जखमी

Goa University: विद्यार्थ्यांचे जेवण अन् विश्‍वासाचा प्रश्‍न

VIDEO: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! उड्डाणानंतर काही सेकंदांत विमान क्रॅश, 10 जणांचा मृत्यू, थरारक व्हिडिओ समोर

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी?

Viral Video: मुसळधार पावसानंतर रेल्वे ट्रॅक बनला तलाव; रुळावर पोहताना दिसले मासे, व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले; म्हणाले, "आता मगरही दिसेल!"

SCROLL FOR NEXT