Pratapsingh Rane Birthday Dainik Gomantak
Image Story

Pratapsingh Rane Birthday: लाडक्या नेत्याच्या प्रेमापोटी सत्तरीत लोटला जनसागर! पहा वाढदिनाची क्षणचित्रे

प्रतापसिंह राणे यांचा 85 वा वाढदिवस संपन्न

Ganeshprasad Gogate
Pratapsingh Rane Birthday

सलग 11 वेळी सत्तरी तालुक्यातून विजयी ठरलेल्या आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवस आणि चरित्र प्रकाशनाला लोटला जनसागर.

Pratapsingh Rane Birthday

प्रतापसिंह राणेंच्या वाढदिवस कार्यक्रमाला सुमारे 50 हजार लोकांची उपस्थिती.

Pratapsingh Rane Birthday

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांनी दिल्या 85 व्या वाढदिवसाच्या प्रतापसिंह राणेंना शुभेच्छा.

Pratapsingh Rane Birthday

गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंच्या 85 व्या वाढदिवसाच्या आणि चरित्र पुस्तकाच्या कार्यक्रमाला गोव्यातील सर्व दिग्गज उद्योजकांची मांदियाळी.

Pratapsingh Rane Birthday

राणे यांनी गोव्याचा शाश्वतरित्या विकास केला. सभापती असताना त्यांनी दिलेले रुलिंग आजही अभ्यासले जाते- मुख्यमंत्री डॉक्टर सावंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT