Goa News
Goa News Dainik Gomantak
Image Story

गोव्यातील वेश्या व्यवसायाचा रिमोट कंट्रोल मायानगरी मुंबईत

दैनिक गोमन्तक
Goa News

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोव्यात वेश्या व्यवसायही तेजीत चालू असून गोव्यातील या व्यवसायाची सर्व सूत्रे दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरीतून हलवली जात असल्याचे आढळून आले आहे.

Goa News

यामुळेच सर्व राज्यांनी एकत्र येऊन अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी एक यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

CM Pramod Sawant

गोव्यातील हा व्यवसाय निपटून काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आपण हा प्रश्न मांडू असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांना यावेळी दिले.

Goa News

गोव्यात या व्यवसायाला जुंपलेल्या किमान 12 हजार युवती असण्याची शक्यता असून यातील बहुतेक युवती 20 ते 25 या वयोगटातील असल्याची माहिती त्यांनी दिली.

Goa News

गोव्यात चालू असलेले हे ‘सेक्स रॅकेट’ अत्यंत सुनियोजित रीतीने चालत असते. मुंबई, दिल्ली, बंगळुरूसारख्या शहरांत त्याचे मुख्य म्होरके बसलेले असतात.

Goa News

या व्यवसायात वेगवेगळ्या राज्यांतील व्यक्ती गुंतलेल्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली पथके असणे आवश्यक असल्याचे मत पांडे यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT