दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्नीक पूजा केली.  संदीप देसाई
Image Story

Goa: जन्माष्टमी निमित्त मुख्यमंत्र्यांनी मांडवीच्या तीरावर सपत्नीक पूजा करत दर्शन घेतले

यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्रीकृष्णाचे (Lord Krishna) विधिवत पूजन करत, मांडवी नदीची (Mandvi river) देखील पूजा केली. त्यानंतर गोवेकरांनी कृष्ण दर्शनासाठी गर्दीसाठी लांबच लांब रांगा लावल्या.

दैनिक गोमन्तक
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्नीक पूजेसाठी जाताना.
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्नीक मांडवी नदीचे पूजन करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्नीक पूजा केली.
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्नीक पूजा केली.
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोवेकरांनी दर्शनासाठी गर्दीसाठी लांबच लांब रांगा लावल्या.
डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोवेकरांनी दर्शनासाठी गर्दीसाठी लांबच लांब रांगा लावल्या. यावेळी भाविकांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावत कोरोना नियमांचे पालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclubs: क्लब्ससाठी 'सिंगल विंडो' सिस्टिम! मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नवी क्लब पॉलिसी; नाईटलाईफच्या शिस्तीसाठी लोबो यांचा पुढाकार

IPL 2025 मधून 'या' स्टार खेळाडूची हकालपट्टी? 'BCCI'नं दिला आदेश, केकेआरनं 9.20 कोटींना केलं होतं खरेदी VIDEO

Bodgeshwar Jatra: बोडगेश्वराच्या जत्रोत्सवास प्रारंभ, भाविकांना फेरीचे आकर्षण Video

Lepidagathis Clavata: म्हादई खोऱ्यातल्या चोर्ला घाटानंतर 166 वर्षांनी फुललेली वनस्पती, 2024 मध्ये आढळली आंबोली परिसरात

Taleigao: वांगी, आंबा, तांदूळ, काजू बोंडेसाठी GI दर्जा मिळालेले; विशिष्ट मातीच्या गुणधर्माचे 'ताळगाव'

SCROLL FOR NEXT