Sangod Festival Dainik Gomantak
Image Story

Sangod Festival: गोव्यातील सांगोड महोत्सव पाहिलात का?

Manish Jadhav
Sangod Festival

गोव्यातील उत्सव: पावसाळा सुरु झाला की गोव्यात उत्सवांची मालिकाच सुरु होते. गोव्यातील उत्सव प्रेमी लोक मोठ्या हैशीने उत्सव साजरे करतात.

Sangod Festival

गोव्याचा प्लॅन करताय: तुम्हीही पावसाळ्यात गोव्याचा प्लॅन करत असाल तर नक्की येथील सांजाव, चिखल काला, सांगोड उत्सवाची मजा लुटा...

Sangod Festival

सांगोड उत्सव: गोव्यातील मासेमारी करणाऱ्या समुदायाद्वारे हा उत्सव साजरा केला जातो. यास बोट उत्सवही म्हणतात.

Sangod Festival

सेंट पीटर आणि सेंट पॉल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गोव्यात हा उत्सव दरवर्षी 29 जून रोजी साजरा करतात.

Sangod Festival

बोटींची सजावट: विधीवत पूजा करुन पुढील वाटचालीसाठी बोटी तयार केल्या जातात. नारळाच्या झावळ्या, फुले आणि रंगीबेरंगी फुग्यांनी या छोट्या नावांना सजवले जाते.

Sangod Festival

पारंपारिक नृत्ये: मच्छीमार करणारा समुदाय आपल्या पारंपारिक लोकनृत्याने, संगीताच्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT