Mapusa Market Dainik Gomantak
Image Story

Mapusa Market: गोव्यातलं प्रसिद्ध 'म्हापसा मार्केट'; स्थानिकांसह विदेशी पर्यटकांची पसंती

Manish Jadhav
Mapusa Market

गोवा: गोव्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावतं. दरवर्षी मोठ्याप्रमाणात पर्यटक गोव्याला भेट देतात. येथे अनेक प्रसिद्ध मार्केट्स आहेत.

Mapusa Market

गोवातलं शॉपिंग: गोव्याला आल्यानंतर कुठे शॉपिंग करायचं असा प्रश्न नक्की पडतो. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून अशाच एका मार्केटबद्दल जाणून घेणार आहोत.

Mapusa Market

म्हापसा मार्केट (Mapusa Market): पोर्तुगीजकाळापासून प्रसिद्ध असलेला म्हापसा मार्केटमधील बाजार हा दर आठवड्याच्या शुक्रवारी भरतो.

Mapusa Market

कुठून जायचं: म्हापसा हे पणजीतून 12 किमी अंतरावर आहे. याशिवाय, तुम्ही कळंगुट तसेच आसपासच्या परिसरातूनही म्हापसा मार्केटला भेट देवू शकता.

Mapusa Market

वाजवी किंमत: या मार्केटमध्ये कपडे, गोव्यातील विशेष खाद्यपदार्थ, गोव्यातील मसाले तसेच मसाल्यांसाठी लागणारे साहित्य, सुके माशे, फळे, भांडी इत्यादी वाजवी किमतीत खरेदी करु शकता.

Mapusa Market

मोठी गर्दी: या बाजारात स्थानिकांसह देशी-विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT