Goa: टीव्ही चॅनल्स व्हॅन चे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत Dainik Gomantak
Image Story

Goa: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा मल्याळम चॅनेलचे उद्घाटन

गोवा (Goa) मल्याळम टिव्ही चॅनेलचे उद्घाटन करण्यात आले

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज दि 11 रोजी सांखळी रवींद्र भवन परिसरात गोवा (Goa) मल्याळम टिव्ही चॅनेलचे उद्घाटन करण्यात आले, या वेळी टिव्ही चॅनेलचे व्यवस्थापनाने स्वागत केले.यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सदर टिव्ही चॅनेलच्या व्यवस्थापनला शुभेच्छा व्यक्त करून स्वयंपूर्ण गोवा घडविण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT