Goa Liberation Day 2022 Dainik Gomantak
Image Story

Goa Liberation In Pics: 62 व्या गोवा मुक्तिदिनाची खास झलक, पाहा फोटो

गोव्याचा आज 62 वा मुक्तिदिन साजरा होत आहे.

Pramod Yadav

गोव्याचा आज 62 वा मुक्तिदिन साजरा होत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा विद्यापीठाच्या मैदानावर ध्वजारोहण करून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी विविध पदक विजेत्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला.

विधानसभा सभापती रमेश तवडकर यांनी देखील विधानभवन परिसरात ध्वजारोहण केले.

मंत्री सुधीन ढवळीकर यांनी ध्वजारोहण करून गोमन्तकीयांना शुभेच्छा दिल्या.

मंत्री निलेश काब्राल

मंत्री माविन गुदिन्हो यांनी पोलिसांची मानवंदना स्विकारली.

मंत्री रोहन गावडे.

मंत्री सुभाष फळदेसाई.

मंत्री रोहन खंवटे.

मंत्री निलकंठ हळर्णकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT