Goa Governor Twitter/@Pramodsawant
Image Story

Goa Governor: पाहा शपथविधी सोहळ्याचे काही खास क्षणचित्रे

Goa Governor पी. एस. श्रीधरन पिल्लई हे एक भारतीय राजकारणी, वकील आणि लेखक आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल श्रीधरन पिल्लई (Governor Sreedharan Pillai) यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता (Chief Justice of the High Court Dipankar Datta) यांच्या उपस्थितीत राजभवनात राज्यपाल पदाची शपथ (sworn) घेतली. (Goa Governor: Here are some highlights of swearing-in ceremony)

Goa Governor

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी राज्यपालांना शपथ दिली.

CM Pramod Sawant and Governor Shri P. S. Sreedharan Pillai

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उपस्थित होते.

Digambar Kamat
Goa Governor
Digambar Kamat And Governor Shri P. S. Sreedharan Pillai

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल श्रीधरन पिल्लई भेट घेतली.

Governor Shri P. S. Sreedharan Pillai and Shripad Naik

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत मंत्री विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Governor Shri P. S. Sreedharan Pillai and Shripad Naik wih Father
Governor Shri P. S. Sreedharan Pillai swearing
Governor Shri P. S. Sreedharan Pillai swearing
Governor Shri P. S. Sreedharan Pillai swearing
Governor Shri P. S. Sreedharan Pillai swearing program

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT