Goa Ganesh Festival Culture Dainik Gomantak
Image Story

Goa Ganesh Festival Culture : म्हामाई कामत परिवार गोव्यातील शेकडो भाविकांसह देतात बाप्पाला निरोप; फोटो पहा

काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने, पणजीमधील म्हामाई कामत कुटुंबाने उत्सवात सहभागी होण्यासाठी गणेश भक्तांना आमंत्रित केले होते.

Kavya Powar
Goa Ganesh Festival Culture

गोव्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.

Goa Ganesh Festival Culture

काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने, पणजीमधील म्हामाई कामत कुटुंबाने उत्सवात सहभागी होण्यासाठी गणेश भक्तांना आमंत्रित केले होते.

Goa Ganesh Festival Culture

म्हामाई कामत कुटुंबासाठी अनंत चतुर्दशी हा गणेश चतुर्थीपेक्षाही खूप मोठा उत्सव आहे.

Goa Ganesh Festival Culture

ते दरवर्षीप्रमाणे पारंपरिक ‘आरती’ आणि त्यानंतर ‘महाप्रसाद’ करतात.

Goa Ganesh Festival Culture

या सोहळ्यात म्हामाई कामत परिवाराच्या नातेवाईकांसह गोव्यातील शेकडो भाविक सामील होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT