गोव्यातील तीळमाती माजाळी कारवार समुद्रकिनाऱ्यावरील सायंकाळ  सोयरू कोमारपंत
Image Story

Goa: तीळमाती माजाळी कारवार समुद्रकिनाऱ्यावरील Sunset

गोव्यातील (Goa) समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणं ही पर्यटकांसाठी एक विशेष पर्वणीच असते. यातच गोव्यातील तीळमाती माजाळी कारवार समुद्रकिनाऱ्यावरील मनमोहक दृष्य.

दैनिक गोमन्तक
गोव्याच्या रानात केळीच्या बनात
तीळमाती माजाळी कारवार समुद्रकिनाऱ्यावरील उसळत्या लाटा
डोळे दिपवणाऱ्या मावळतिच्या सूर्याकडे बघताना याच किनाऱ्यावर आपल्या जोडीदारासोबत कातरवेळ अनुभवण्याचा आनंद कितीतरी पर्यटक घेतात.
सध्या मासेमारी बंद आहे, समुद्र खवळलेला असल्याने गोव्यातील तीळमाती माजाळी कारवार समुद्र शांत होण्याची वाट पाहत असलेले मच्छिमार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी?

Viral Video: मुसळधार पावसानंतर रेल्वे ट्रॅक बनला तलाव; रुळावर पोहताना दिसले मासे, व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले; म्हणाले, "आता मगरही दिसेल!"

Karanzalem Land Scam: करंझाळे जमीन घोटाळा: 'ईडी'चे आरोपपत्र; पाचजणांवर कारवाई, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुकीचा आरोप

Goa ST Reservation: दिल्लीला न जाता मिळेल आरक्षण! मंत्री तवडकर यांना खात्री; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षकडे चर्चा

VIDEO: अन्नपदार्थांत अळ्या आणि कीडे, गोवा विद्यापीठ हॉस्टेल मेसचे कंत्राट अखेर रद्द; निकृष्ट खाद्यपदार्थप्रश्‍नी 'भाजयुमो'चा घेराव

SCROLL FOR NEXT