Goa State Flower The red jasmine  Dainik Gomantak
Image Story

Goa State Flower: फूलांचा साज! गोव्याचं राज्य फूल तुम्हाला माहितीये का?

Manish Jadhav
Goa State Flower The red jasmine

गोवा अन् जैवविविधता: गोव्याला समृद्ध अशी जैवविविधता लाभली आहे. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या मनाला भुरळ घालते.

Goa State Flower The red jasmine

गोव्यात फूलांची दुनिया: गोव्यात विविध जातीचे फूले तुम्हाला पाहायला मिळतात. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून गोव्याच्या राज्य फूलाविषयी जाणून घेणार आहोत.

Goa State Flower The red jasmine

गोव्याचं राज्य फूल: गोव्याचे राज्य फूल लाल चमेली आहे.

Goa State Flower The red jasmine

शास्त्रीय नाव: लाल चमेलीचं शास्त्रीय नाव 'प्लुमेरिया रुब्रा' आहे.

Goa State Flower The red jasmine

लाल चमेली: लाल चमेली दोन प्रकारची असू शकते, पानझडी (शरद ऋतूत पाने गळून पडतात) आणि सदाहरित (सर्व 12 महिने हिरवी).

Goa State Flower The red jasmine

रंग: लाल व्यतिरिक्त, हे फुल पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे असू शकते. लाल चमेली झुडुपे आणि त्याच्या वेलींप्रमाणे वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT