Disha Patani Instagram /@dishapatani
Image Story

दिशा पटानीचा Glamorous अंदाज

दिशा सोशल मिडियायवर नियमित सक्रिय असते.

दैनिक गोमन्तक
Disha Patani

दिशाने अलीकडेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केला आहे.

Disha Patani

या फोटोमध्ये दिशा बोल्ड लुकमध्ये दिसत आहे.

Disha Patani

या फोटोमध्ये दिशाने खूप सुंदर स्माइल दिली आहे.

Disha Patani

दिशाला नृत्य करायला खूप आवडते.

Disha Patani

दिशा पटानीने तेलगू चित्रपटामधून या क्षेत्रात एंट्री केली आहे. ती 'एक व्हिलन रिटर्न्स' आणि 'योद्धा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'RGP'तील वाद चिघळला! वीरेश बोरकर पक्षाचे नाव, चिन्ह बेकायदेशीररीत्या वापरत असल्याचा आरोप; कायदेशीर कारवाईची तयारी

FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT