Friendship Day Dainik Gomantak
Image Story

Friendship Day: मित्रांसोबत फोटोसेशन करतांना असे करा Shadow Click

कोरोनामुळे फ्रेंडशिप डे थोडक्यात साजरा होत आहे. मात्र फोटो सेशन करायला आपण कुणीच विसरणार नाही हे आम्हाला माहिती आहे.

Priyanka Deshmukh
Friendship Day

आयुष्य नावाच्या स्क्रीनची बॅटरी जेव्हा लो होते तेव्हा पॉवर बँक म्हणून जे मदतीला येतात, जे साथ देतात ते 'मित्र' असतात.

Friendship Day

गेल्या दोन वर्षापासून कोविड च्या प्रादुर्भावामुळे सगळ्या सणांसारखा हा फ्रेंडशिप डे देखील उदास वाटू लागलाय. यंदाही फ्रेंडशिप डे तसाच साजरा होत आहे.

Friendship Day

फ्रेंडशिप डे चा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा डोळ्यासमोर येते मित्रांसोबत घालवलेले काही खास क्षण. हे ते क्षण असतात ज्यांना आपण जगलो असतो. आपल्या स्वीट मेमरीमध्ये हे क्षण कैद केलेले असतात.

Friendship Day

लोक ब्रेसलेट आपल्या मित्र-मैत्रिणींच्या हातात बांधतात. हा बँड मैत्रीचे प्रतीक म्हणून एकमेकांना देतात. तोच वारसा पुढे सगळ्या जगात अजूनही सुरू आहे.

Friendship Day

शाळेत असताना विविध आकाराचे, रंगाचे हे फ्रेंडशिप बँड तुम्ही मित्र- मैत्रिणींच्या हातावर बांधतात. कोणी स्पेशल मित्र किंवा मैत्रीण जर हा बँड बांधणार असेल तर तुम्ही मात्र हाताचा पुढचा भाग या स्पेशल बँडसाठी राखीव ठेवतच असणार. हेच ते क्षण कॅमरामध्ये क्लिक करायचे असतात.

Friendship Day
Friendship Day

कॉलेजमध्ये देखील अनेक जण आतुरतेने वाट बघत. एकमेकांना भेटून एकमेकांसोबत फोटो क्लिक करत हा दिवस जल्लोषात साजरा करतात.

Friendship Day

मैत्रीसह दोस्ती, यारी, जान अशी या निःस्वार्थ नात्याची अनेक नाव आहेत. 'तू कर रे मी आहे ना', अश्या सुख-दुःखाच्या काळात नेहमी पाठीशी उभे असलेले ते बेधडक मित्र.

Friendship Day

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT