Diet |Food Dainik Gomantak
Image Story

Fertility Diet: गरोदर राहण्यासाठी 'या' 5 सुपरफुडचा करावा आहारात समावेश

Foods Increase Fertility: निरोगी आणि स्वस्थ आरोग्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक
Diet |Food

फळ आणि भाज्या

यामध्ये भरपुर प्रमाणात जीवनसत्वे असतात.यामध्ये पालक, कडधान्य,शेंगा यासारख्या पदार्थांचा समावेश करावा.

Diet |Food

मासे

यामुळे प्रजनन क्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. यामध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा-३ फॅटी एॅसिड असते.

Diet |Food

शिंपल्याचे सेवन

शिंपल्याचे सेवन पुरूषांसाठी फायदेशिर ठरते.

Diet |Food

प्रथिने

प्रजननक्षमतेसाठी प्रथिने समृध्द पदार्थांचा समावेश करावा.

Diet |Food

सर्व प्रकारचे कडधान्य

नियमितपणे निरोगी आहार घेतल्यास प्रजननक्षमता चांगली राहते. यामध्ये गहु, ज्वारी, बाजरी, सर्व प्रकारचे कडधान्यांचा समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT