Diet for Anemia Dainik Gomantak
Image Story

Diet for Anemia: अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी काय खावे?

Diet for Anemia: अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे.

दैनिक गोमन्तक
Diet for Anemia

लोहाच्या कमतरतेमुळे शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. शरीरात ऑक्सिजनचा प्रसार योग्य प्रकारे होत नाही. अशक्तपणा टाळण्यासाठी या गोष्टींचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

orange

संत्र्याचा रस अ‍ॅनिमियावर फायदेशार ठरतो. यामध्ये बी६ आणि पोषक घटक असतात. यामुळे शरीरीतील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळते.

curd

एका अभ्यासानुसार दह्याचे सेवन केल्याने अॅनिमियाचा धोका कमी होतो. अशक्तपणाची समस्या दूर करण्यासाठी दही आणि हळदीचे सेवन देखील केले जाऊ शकते.

spinach

पालकाचे सेवन केल्याने तुमचा अॅनिमियाची समस्या दुर करता येइल. यामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे, खनिजे पुरेशा प्रमाणात असतात. जे रोगांपासून तुमचे संरक्षण करतात.

green pai

हिरवा वाटाणा भरपूर प्रमाणात पोषक असतात. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होईल. शरीरात लोहाची भरपाई करून, त्याच्या सेवनाने अशक्तपणाचा धोका कमी होतो.

pumpkin seeds

भोपळ्याच्या बिया हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहेत. शरीरात लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे अॅनिमियाची समस्या उद्भवते. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर लोह असते. भोपळ्याच्या बियांमध्ये फोलेट देखील आढळते जे लाल रक्त पेशी वाढविण्यास मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोवा होणार देशातले पहिले 'Air Sea Tourism Hub'! मुंबईतील परिषदेत खवंटेंचे सूतोवाच; ‘ओपन स्काय पॉलिसी’ची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; शिक्षकांना हवी सेवानिवृत्ती वयात वाढ!

Goa Politics: 'गोव्यात हुकूमशाही अन् जंगल राज'! LOP आलेमाव यांचा घणाघात; ‘संविधान बचाव अभियाना'त डिचोलीत जागृती

Goa Beaches: गोवा किनारी क्षेत्राबाबत नवी अपडेट! व्यवस्थापन आराखडा डिसेंबरमध्ये; मच्छीमार वस्तीमध्ये साकारणार पर्यटन प्रकल्प

Ro Ro Ferryboat: 4 बोटींचे काम रो-रो फेरीबोट करणार, 14 जुलैपासून गोमंतकीयांच्या सेवेत; जाणून घ्या 'या' सेवेची वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT