Monsoon Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी फॉलो करा 'या' टिप्स  Dainik Gomantak
Image Story

Monsoon Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी फॉलो करा 'या' टिप्स

पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेवरील तेलकटपणा (Oily skin) कमी करण्यासाठी या टिप्स (Tips) नक्की वापरा.

दैनिक गोमन्तक

टोनर: पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेवरील (Skin) छिद्रे घालवण्यासाठी टोनरचा वापर करावा.

सनस्क्रीम: सनस्क्रीममुळे त्वचा (Skin) निरोगी राहते. नियमितपणे सनस्क्रीमचा वापर करावा.

फेसवॉश: त्वचेवरील (Skin) घाण स्वच्छ करण्यासाठी तसेच त्वचेचा ताजेपणा टिकून राहण्यासाठी फेसवॉशचा वापर करावा.

मॉइस्चराइजर: पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेची (Skin) काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी नियमितपणे त्वचेसाठी मॉइस्चराइजरचा वापर करावा.

फेसमास्क: पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेला (Skin) फेसमास्क लावल्याने त्वचा डिटॉक्स होण्यास मदत मिळते. फेसमास्क घेतांना आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार घ्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT