Summer care Tips  Dainik Gomantak
Image Story

उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी?

पुढील तीन दिवसांत उष्णतेचा पारा चढणार असून कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

दैनिक गोमन्तक
summer

उन्हाळ्यात थेट सूर्याच्या किरणाच्या संपर्कात येण टाळावे. आपल्या शरीराच तापमान कसे थंड राहणार याची काळजी घ्यावी.

water

उन्हापासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याचा प्रमाण संतुलित ठेवावे. दिवसभरात भरपूर पाण्याचे सेवन करावे.

tea

उन्हाळ्यात चहा, कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळावे.

cloths

उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे किंवा सूती कपड्यांचा वापर करावा.

lemon juice

लिंबू पाणी, तांदळाची पेज, ओआरएस, ताक यासारख्या थंड पेयांचे सेवन करावे.

bath

उन्हाळ्यात दिवसातून किमान दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT