Indo French naval exercise Varuna Dainik Gomantak
Image Story

Indo French naval exercise Varuna:भारत फ्रेंच नौदलाचा मुरगाव बंदरात सराव, पाहा सरावाचे खास फोटो

भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल यांच्यात पाच दिवसीय संयुक्त सराव नुकताच गोव्यात पार पडला.

Pramod Yadav
Indo French naval exercise Varuna

भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल यांच्यात पाच दिवसीय संयुक्त सराव नुकताच गोव्यात पार पडला.

Indo French naval exercise Varuna

वास्को येथील मुरगाव बंदरात 16 ते 20 जानेवारी या कालावधीत हा संयुक्त सरवा पार पडला.

Indo French naval exercise Varuna

पॅसिफिक प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी मित्र राष्ट्रांसोबत काम करण्यासाठी फ्रान्स कटीबद्ध असल्याचा संदेश या सरवाच्या माध्यमातून देण्यात आला.

Indo French naval exercise Varuna

यावेळी फ्रान्स आणि भारतीय नौदल अधिकारी उपस्थित होते.

Indo French naval exercise Varuna

भारतीय नौदल जवानांना भेटताना फ्रेंच अधिकारी

Indo French naval exercise Varuna

फ्रेंच स्ट्राइक ग्रुपचे चार्ल्स डी गॉल ही विमानवाहू नौका यावेळी मैत्रीपूर्ण भेटीसाठी मुरगाव बंदरावर आली होती.

Indo French naval exercise Varuna

नौदल सराव दोन्ही देशांसाठी महत्वाचा असल्याचे यावेळी फ्रेंच नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले.

Indo French naval exercise Varuna

वरूना असे या संयुक्त सरावाला नाव देण्यात आले होते.

Indo French naval exercise Varuna

भारतीय नौदलासोबत काम करणे खरोखरच छान बाब आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर राखण्यासाठी आणि समुद्रातील अवैध तस्करीशी लढा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. असे फ्रेंच सैन्याचे संयुक्त कमांडररियर-अॅडमिरल इमॅन्युएल स्लार्स म्हणाले.

Indo French naval exercise Varuna

दोन्ही देशांचे संबध खूप मजबूत आहेत, भारताच्या आण्विक चाचण्या आणि कारगिल युद्धाला आम्ही पाठिंबा दिला आहे. असे भारतातील फ्रेंच राजदूत इमॅन्युएल लेनन म्हणाले.

Indo French naval exercise Varuna

भारत फ्रेंच संयुक्त सरावाचे फोटो भारतीय नौदलाने प्रसिद्ध केले आहेत.

Indo French naval exercise Varuna

फ्रेंच स्ट्राइक ग्रुपने देखील या सरावाचे फोटो शेअर केले आहे.

Indo French naval exercise Varuna

पाच दिवसांच्या या सरावाचा शुक्रवारी मुरगाव येथे समारोप झाला.

Indo French naval exercise Varuna

भारतीय आणि फ्रान्स देशाचा ध्वज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT