Fengshui Tips| crystal tree Dainik Gomantak
Image Story

Fengshui Tips: घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल ट्री ठेवल्यास मिळेल यश

Progress Tips: फेंगशुईनुसार क्रिस्टल ट्री कोणते फायदे आहेत हे जाणुन घेऊया.

दैनिक गोमन्तक
crystal tree

फेंगशुईमध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवल्याने तुमच्या समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग जाणुन घेऊया क्रिस्टल ट्री चे फायदे कोणती आहेत.

crystal tree

असे म्हटले जाते की जर फेंगशुईमध्ये सांगितलेल्या नियमांनुसार क्रिस्टलचे ट्री घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात.

crystal tree

फेंगशुईनुसार घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला क्रिस्टलचे ट्री ठेवल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात. यासोबतच करिअर आणि बिझनेसमध्येही फायदे मिळतात.

crystal tree

घराचा पूर्व भाग आरोग्याशी संबंधित आहे. यामुळे घर किंवा ऑफिसच्या पूर्व दिशेला क्रिस्टल ट्री ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते.

crystal tree

रंगीबेरंगी क्रिस्टल ट्री घरात ठेवल्यास घरात सकारात्मक उर्जेचा समतोल राहतो. तसेच व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT