Femina Award 2022 Dainik Gomantak
Image Story

Femina Award 2022: रेड कार्पेटवर चमकले बॉलीवुड स्टार

मुंबईत फेमिना अवॉर्ड 2022 चे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक
Femina Award 2022

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरचा रेड कार्पेटवर अनोखा लोक पाहायला मिळाला.

Femina Award 2022

रणवीर सिंग टा फोटोमध्ये रेड कार्पेटवर स्टाईलमध्ये पोज देताना दिसतो आहे.

Femina Award 2022

अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावते. फेमिना अवॉर्ड्स 2022 मध्ये तिच्या शानदार एन्ट्रीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

Femina Award 2022

फेमिना अवॉर्ड्स 2022 शोच्या रेड कार्पेटवर आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप रेड कार्पेटवर येताच जबरदस्त फोटो क्लिक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT