हिमाचल प्रदेशातील डलहौसी हे शहर हनिमूनसाठी सर्वांच्या आवडीचे ठिकाण आहे. हिवाळ्यात अनेक लोक येथे फिरायला जायचं प्लान करतात.

 

Dainik Gomanatak 

Image Story

हनिमूनसाठी 'ही' आहेत रोमॅंटिक कपल्सची आवडती ठिकाणं

तुम्ही जर हनिमूनला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

दैनिक गोमन्तक

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे जम्मू आणि काश्मीर. भारतातील सर्वात सुंदर ठिकाणापैकी एक आहे. नवीन जोडप्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

राजस्थानचे जैसलमेर कला आणि संस्कृतीने वेढलेले आहे. तुम्हाला येथील एतीहासिक किल्ले, वाळूचे ढिगार पाहायला मिळतील. कपल्ससाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते.

नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या हनिमूनसाठी हे उत्तम ठिकाण आहे. केरळमधील वायनाडमध्ये तुम्ही आनंद घेवू शकता. कपल्स् ने एकदा तरी वायनाड येथे भेट द्यावी.

हिवाळ्यात हनिमूनसाठी जोडप्यासाठी उटी खूप आवडते. दक्षिणे भारतातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक म्हणजे उटी. तामिळनाडूमधील उटी हे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT