Farhan-Shibani Wedding photo  Instagram/@shibanidandekar
Image Story

Farhan-Shibani Wedding: फरहान-शिबानीचा अनोख्या विवाह सोहळ्यानंतरचा रुबाब!

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनोख्या लग्नाचे फोटो शेयर केले आहेत.

दैनिक गोमन्तक
Farhan-Shibani Wedding photo

शिबानी दांडेकर या फोटोमध्ये स्मितहास्य करतांना दिसत आहे.

Farhan-Shibani Wedding photo

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांची जोडी सुंदर दिसत आहे.

Farhan-Shibani Wedding photo

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 19 फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकले.

Farhan-Shibani Wedding photo

फरहान आणि शिबानी यांनी एकमेकांसाठी लिहिलेली काही वचन सर्वसमोर बोलून दाखवली

Farhan-Shibani Wedding photo

फरहान आणि शिबानी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुंदर फोटो शेयर केले आहेत.

Farhan-Shibani Wedding photo

शिबानी या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहे

Farhan-Shibani Wedding photo

फरहानने शिबानीच्या साडीला शोभेल असा सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

Farhan-Shibani Wedding photo

शिबानीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. या लुकमध्ये ती सुंदर दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT