Perfume  Dainik Gomantak
Image Story

परफ्यूम संबंधित 'या' गोष्टी ठेवा लक्षात

तुम्ही परफ्यूम (Perfume) खरेदी करतांना या गोष्टी लक्षात ठेवता का?

दैनिक गोमन्तक

परफ्यूम (Perfume) वापरताना दिवसा डार्क आणि रात्री सौम्य परफ्यूम वापरावा.

कपड्यांवर परफ्यूम (Perfume) टाकण्याएवजी हाताच्या मनगटाजवळ टाकल्यास परफ्यूमचा सुगंध अधिक काळ टिकतो.

मानेजवळ परफ्यूम (Perfume) अधिक काळ टिकतो . यासाठी सौम्य परफ्यूमचा वापर करावा.

परफ्यूम (Perfume) लावल्यानंतर त्याला घासू नका. यामुळे त्याचा सुगंध कमी होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT