women's day 2022 Sandip Desai
Image Story

एक दिवस गौरवाचा, बाकी जीवन कष्टाचे

सामान्य महिलांचं असाम्य रूप जे आपण बघतो पण... श्रेय देत नाही

अस्लम अब्दुल शानेदिवाण
women's day 2022

आज सगळीकडे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.

women's day 2022

महिलांचे सबलीकरण, सशक्तीकरण होत असताना आजही समाजात अशा महिला आहेत की ज्यांना महिला दिन म्हणजे काय हे देखील माहित नाही.

women's day 2022

आपली खरी जबाबदारी माझं मुलं असे म्हणणारी ही महिला जी आपल्या पाठीवर बाळ घेऊन कामाच्या शोधात तरी नसावी?

women's day 2022

आपल्या आयुष्याच्या शेवटच्या प्रहरात शांत बसलेल्या या जेष्ठ महिला महिला दिनाचं काय हे सोशल मिडियावर पाहत तर नसतील?

women's day 2022

शेती आणि मातीचं नातं घट्ट करताना ही महिला काय म्हणतं असेल?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT