Healthy Diet Dainik Gomantak
Image Story

Healthy Diet: 'या' पदार्थांमधुन मिळते शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन

शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास या पदार्थांचे करावे सेवन.

दैनिक गोमन्तक
Tofu

टोफू:

टोफू हे पनीरसारखे असते. याचे सेवन केल्याने शरीराला10-12 ग्रॅम प्रथिने मिळतात. यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळते.

soya

सोया:

सोयाबिन वड्यांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. यामुळे आपल्या शरीराला पुरेसे प्रोटीन मिळते. याचे नियमित सेवन करावे.

Peanuts

शेंगदाणे:

शरीरासाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे. शेंगदाण्यामध्ये पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.

Almond

बदाम:

बदाम खाणे आरोग्यासाठी लाभदयी असते. यात कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. आपल्या शरीराला प्रोटीन मिळण्याचे एक उत्तम स्त्रोत आहे.

green pea

वाटाणा:

हिवाळ्यात हिरवे वाटाणे भरपूर येतात. यात अनेक पोषक घटक असतात. यामुळे याचे सेवन केल्याने शरीरात पुरेसे प्रोटीन तयार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Flyover: "पर्वरी उड्डाणपुलाचे काम वाहतूक न थांबवता पूर्ण करा", मंत्री खंवटे यांचे कंत्राटदारांना निर्देश

Goa Politics: खरी कुजबुज; रवींनी 'तो' निर्णय का घेतला?

Salcete: नवीन कचरावाहू कॉम्पॅक्टर निकामी, मडगाव पालिकेने मागविलेल्या वाहनात तीनच दिवसांत बिघाड

Goa Live News: गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर

FC Goa vs Al Nassr: फातोर्डा मैदानाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त, आज रंगणार एफसी गोवा-अल नस्सर यांच्यातील फुटबॉल सामना

SCROLL FOR NEXT