Health Drinks Dainik Gomantak
Image Story

थंडीत शुगर आणि कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी करा 'या' 4 हेल्थ ड्रिंकचे सेवन

Manish Jadhav
Health Drinks

हिवाळा: हिवाळ्यात आहारात बदल करणे गरजेचे असते. परंतु या बदलामुळे शरीरातील ब्लड शुगर आणि कॉलेसट्रॉलची पातळी वाढण्याचा धोका असतो.

Health Drinks

हेल्थ ड्रींक: आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून ब्लड शुगर आणि कॉलेसट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या हेल्थ ड्रिंकचे सेवन करावे याविषयी जाणून घेणार आहोत.

Health Drinks

ग्रीन टी: ग्रीन टीमध्ये भरपूर एंटीऑक्सीडेंट प्रमाण असते. यामुळे कॉलेस्ट्रॉलची वाढती पातळी कमी होण्यास मदत होते.

Health Drinks

दालचिनी: दालचिनीमध्ये असलेले कपाऊंड्स ब्लड शुगरची पातळी कमी करण्यास मदत करते.

Health Drinks

आले: ब्लड शुगरची पातळी नियंत्रित ठेण्यासाठी आले मदत करते. आल्यात एंटीऑक्सीडेंट गुण देखील आढळतात.

Health Drinks

तुळशी चहा: तुळशीचा चहा ब्लड शुगरची पातळी कमी करण्यासाठी मदत करतो. कोलेस्ट्रोलचे नियंत्रण देखील तुळशीच्या चहामुळे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT