Thyroid वर घरगुती उपाय  Dainik Gomantak
Image Story

Thyroid वर घरगुती उपाय

थायरॉईडची समस्या अनेकांना असते. यावर तुम्ही पूढील घरगुती उपाय करू शकता.

दैनिक गोमन्तक

खोबऱ्याच्या तेलात फॅटी अॅसिड असते. यामुळे थायरॉईडवर नियंत्रण राहते.

अॅपल साइडर व्हीनेगर हार्मोन्समध्ये संतुलन ठेवण्याचे काम करते.

आलं पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात. यामुळे आल्याचे सेवन केल्याने थायरॉईड ग्रंथींवर नियंत्रण राहते.

व्हिटॅमिन डि च्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या निर्माण होऊ शकते. सकाळचे ताजे ऊन

घेतल्यास व्हिटॅमिन डि ची कमतरता भरून निघते.

बदाम खाणे थायरॉईडच्या समस्यांवर उपयुक्त ठरते. बदाममध्ये प्रथिने, फायबर

कॅल्शियम यासारखे अनेक पोषक घटक असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT