Indian Railway Dainik Gomantak
Image Story

Indian Railway: 8 तासात 771 किमीचा प्रवास, वंदे भारतची बातच और...

Manish Jadhav
Indian Railway

भारतीय रेल्वे: भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. कमी किंमतीत रेल्वेने प्रवाशांना प्रवास करता येतो, ज्यामुळे रेल्वे सर्वांच्या खिशाला परवडते.

Indian Railway

तिकीट बुकिंग: रेल्वेने प्रवास करायचा झाला की एक ते दोन महिन्यांपूर्वी त्याचं तिकिट बुक करावं लागतं कारण काहीच दिवसात तिकिट फुल होतं.

Indian Railway

वेळ: काही रेल्वे 24 तास चालतात, तर काही 36 किंवा 48 तास चालतात. ज्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो.

Indian Railway

जलद रेल्वे: अशा वेळी एक प्रश्न पडतो की देशातील सर्वात जलद रेल्वे कोणती आहे? चला तर मग याविषयी जाणून घेऊया...

Indian Railway

वंदे भारत: भारताची ही अत्याधुनिक रेल्वे ‘वंदे भारत’ आहे. ही रेल्वे ताशी 1183 km/h (114 mph) वेगाने धावते. ही रेल्वे अंदाजे 8 तासात 771 किमी अंतर कापते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT