Healthy Tips  Dainik Gomantak
Image Story

सूज कमी करण्यासाठी करा 'हे' 5 घरगुती उपाय

शरीरावर सूज येण्याची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

दैनिक गोमन्तक
Basil

शरीरातील सूज कमी करण्यासाठी रोज तुळशीची काही पाने खावी. तुम्ही तुळशीचा चहाही घेऊ शकता.

सैंधव मीठ

सूज कमी करण्यासाठी तुम्ही गरम पाण्यात सैंधव मीठ घालून तुम्ही आंघोळ करू शकता.

Flax

जवसाच्या बियाचा वापर तुम्ही जळजळ कमी करण्यासाठी करू शकता. जवसाचे पाणी, भाजलेली जवस, जवसाचा चहा या सगळ्याचे सेवन तुम्ही करू शकता.

Mustard oil

शरीरावरची सूज कमी करण्यासाठी मोहरीचे तेल गरम करून त्याने शरीराची मालिश केल्याने सूज कमी होऊ शकते.

Coriander Water

तुमच्या हात-पायांवर जर नेहमी सूज येत असेल तर कोथिंबीरीचे पाणी प्यावे. यामुळे सूज कमी होण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT