दीपावलीच्या आदल्या रात्री नरक चतुर्थीला नरकासुराचा वध करण्यात येतो. सध्या नरकासुराच्या प्रतीमा बांबूपासून सांगाडे करण्याचे काम कूकंळ्ळीत सूरू आहे .  सोयरू कोमारपंत
Image Story

Diwali: कूकंळ्ळीत नरकासुराच्या प्रतीमा बनवण्याचे काम उत्साहात सुरू

गोव्यात दिवाळीला महत्व आहेच पण त्यापेक्षा जास्त नरक चतुर्थीला आहे.

दैनिक गोमन्तक
राज्यात सांगाडे, केपे, काणकोण, मडगाव भागात मोठ्या प्रमाणात हे सांगाडे विकले जातात.
नरकासुर एका मजबूत सांगाड्यापासून तयार केला जातो. लाकडी दांडे किंवा लोखंडी रॉड एकत्र बांधून एक मजबूत फ्रेम तयार केली जाते,
तुम्ही नरक चतुर्दशीच्या काही दिवस आधी पणजी किंवा पोंडा (उत्तर गोवा) मध्ये फेरफटका मारत असाल तर तुम्हाला नरकासूर बांधण्यात अनेक तरुण मग्न असलेले दिसतील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT