Diwali Gift For Kids Dainik Gomantak
Image Story

Diwali Gift For Kids: 'या' दिवाळीत बच्चा पार्टीला द्या खास गेम्सचे गिफ्ट!

Diwali Gift Ideas For Childrens: मुलांना उपयोगी पडतील अशाच गोष्टी मुलांना गिफ्ट्स म्हणून द्यायला पाहिजे.

दैनिक गोमन्तक

स्मार्टव्हिटी कॅलिस्कोप

हे गिफ्ट मुली आणि मुलांसाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकते. स्टीम खेळण्यांवर आधारित संकल्पनांसह कॅलिस्कोप तुमच्या मुलाच्या मेंदूच्या विकासात मदत करते.

Smartivity Kaliescope

5 इन 1 अप्रतिम क्राफ्ट किट

मुलांसाठी 5 अप्रतिम कला आणि हस्तकलेचे 15 हुन अधिक प्रोजेक्ट्स उपलब्ध आहेत. यात स्टॅम्प आर्ट, क्लेसह डीआयवाय विंडो स्टिकर्स, पेपर क्राफ्ट 3डी मॉडेल्स, पेपर क्विलिंग आणि डी मॉडेल मेकिंग आहे. मुलांमधील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणादायी भेट ठरेल.

5- in-1 Awesome Craft Kit

मेमरी आणि मॅच गेम

हा मुलांसाठी कल्पनाशक्तीला प्रेरणा देणारा क्लासिक मेमरी गेम आहे. हा गेम मुलांचा आत्मविश्वास वाढवतो कारण ते स्वतंत्रपणे विविध प्रकारच्या मास्टरपीस तयार करू शकतात.

Memory and match Game

अबॉट रोबोटिक किट

हा प्रोग्राम रोबोट तयार करणे सोपे आहे. हे 1 किट वापरून 5 रोबोट बनवू शकता. मुले मजेदार रिमोट कंट्रोल मोबाइल अ‍ॅप वापरून रोबोट नियंत्रित करणे शिकू शकतात आणि व्हिज्युअल ब्लॉक-आधारित कोडिंग सॉफ्टवेअर वापरून त्यांना कोड करू शकतात.- ओव्हरऑल हा खेळ मुलांना खेळासोबत अनेक गोष्टी शिकवणारा आहे.

Abot Robotic Kit

स्कूडल अ‍ॅव्हेंजर्स स्लिंग पक

एक उत्तम बोर्ड गेम जो कुटुंब आणि मित्रांसोबत खेळला जाऊ शकतो. या खेळासोबत तुमचा कुटुंब आणि मित्रांसोबत तुमच्या वेळेचा आनंद देकिल घेऊ शकता.

Skoodle Avengers Sling Puck

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT