Digestion Tips in marathi Dainik Gomantak
Image Story

Improve Digestion: पचनशक्ती वाढवण्याचे 5 आयुर्वेदिक उपाय

Halthy Tips: पोट साफ असेल तर आरोग्य निरोगी राहते.

दैनिक गोमन्तक
digestion

लिंबाच्या रसामध्ये थोडे आलं किसून टाका आणि त्यात चिमूटभर काळे मीठ मिसळा. जेवणापूर्वी याचं सेवन करा.

salad

कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र खाऊ नका. म्हणजेच काकडी, कोशिंबीर जेवणासोबत खाऊ नये.

curd

दह्यात मीठ मिसळून त्यापासून रायता बनवून खाऊ नका. दह्यात साखर घालून खाऊ शकता.

eating

जेवताना इतर कोणतंही काम करू नका. तुमचे संपूर्ण लक्ष फक्त तुमच्या खाण्यावर असलं पाहिजे. असं केल्यानं पचन चांगले होते.

fennel

जेवणानंतर बडीशेप आणि साखर मिठाई खाल्ल्यानं पचनास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Porascade Junction Accident: पोरस्कडे जंक्शनाकडेन भिरांकूळ अपघात

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

SCROLL FOR NEXT